Thursday, June 2, 2016

What's App Forwards # 1307

वॉट्सअप  की  स्थिति  कुंभ मेले  जैसी  हो  गई  है. . .

चारों   तरफ   अखाडे़   ही अखाडे़. . . (ग्रुप ही ग्रुप). . .

किसी में  एक  तो  किसी  में २-३-४  महंत..(ऐडमिन)  है....

कुछ  साधु  नियमित  प्रवचन करते  हैं ,

कुछ हफ्ते में एक - दो बार... 

       और  कुछ  साधु   तो एेसी  कठीन साधना मे लीन बैठे है जो प्रवचन भी नही करते और दर्शन भी नही देते हैं ...!!!!!

Wednesday, June 1, 2016

What's App Forwards # 1306

सदाशिव पेठेतली एक लायब्ररी 📖📚

सभासद : आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?😐

ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार  ?  😡😡😂😂😂

What's App Forwards # 1305

हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
  आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
          म्हणूनच..
    ....मनसोक्त जगा !!!
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹
      🌹🌹  🌹

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...